दिनांक:- १२/०१/२०२६
ठिकाण:- सावा ता.जि. हिंगोली.
संतश्रेष्ट्र नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक शिबीरात "समस्त युवकांचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद" ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या वेळी विचारमंचावर प्रा.डॉ.प्रभाकर कऱ्हाळे , प्रा. डॉ. अतिष कदम , प्रा.जाधव , एस ए चव्हाण आदींसह शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते …





टिप्पणी पोस्ट करा