विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त सामाजिक न्याय भवन ,हिंगोली येथे प्रचंड उत्साहात व्याख्यान संपन्न

दिनांक:- 14/04/2023
सामाजिक न्याय भवन , हिंगोली  


                                       







विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त सामाजिक न्याय भवन ,हिंगोली येथे प्रचंड उत्साहात व्याख्यान संपन्न यावेळी विचारपिठावर उपस्थीत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मा.श्री शिवानंद मिनगीरे साहेब,प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे साहेब , डॉ. विजय निलावार साहेब, मिलिंदभाऊ उबाळे,मिलिंदभाऊ मोरे आदी उपस्थीत होते....








0/Post a Comment/Comments