न्यु मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबीरामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

           छत्रपती शिवरायांचे चरित्र 

दिनांक:- 26/03/2022
न्यु मॉडेल डिग्री कॉलेज , हिंगोली. 








हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये आयोजित राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक युवक शिबिरामध्ये छत्रपती शिवरायाचे चरित्र या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी विचारपिठावर महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते .... 








0/Post a Comment/Comments