About Us


      समाजातिल तळागाळातील लोकांपर्यंत छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी परिवर्तनवादी महामानवांचे विचार, आज घडिला समाजामध्ये रुजविणे अतिक्षय महत्वाच कार्य या आधुनिक युगात अर्थात ऑनलाईन युगात समाजापुढ़े मांडण्याकरीता ब्लॉग ची आवश्यकता ओळखुन मी हा ब्लॉग बनविला आहे ,ह्या ब्लॉग च्या माध्यमातुन आपन माझ्या पोस्ट पाहू शकता,आपल्या प्रतिक्रिया नोंद करु शकता.... 

- प्रा.गजानन बांगर 

   प्रसिध्द्द व्याख्याते 

       हिंगोली.   

0/Post a Comment/Comments