संत पाचलेगावकर महाराजांच्या पावन भुमीत शिवविचारांचा जागर

                                                       छ.शिवाजी महाराजांचे चरित्र 
२३ फेब्रुवारी २०२०
पाचलेगाव ता. जिंतूर जि. परभणी  







संत पाचलेगावकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत विचारांचा जागर करण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचं आयोजन एकदम भारदस्त होत गावातील युवकांनी वृक्षरोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गावकती मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला.. 





0/Post a Comment/Comments