महाराष्ट लोकसेवा आयोगमध्ये वंजारी व धनगर समाजाच्या जागा आरक्षणानुसार भराव्यात.

निवेदन. 

 दिनांक : ०२ मार्च  २०२०

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पदभरती मध्ये नियमानुसार धनगर , वंजारी समाजाला आरक्षित जागा योग्य प्रमाणात न दिल्या मुळे दोन्ही समाजावर जो अन्याय होत आहे यासंबंधी हिंगोली जिल्हाधिकारी साहेबां मार्फत राज्य शासनास समाजाच्या वतीने  निवेदन देण्यात आले.  



0/Post a Comment/Comments