विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक व राज्यस्तरिय स्पर्धाकरिता निवड...

 दिनांक:-१०/०६/२०२६ 

ठिकाण:- मा.आमदार खेडकर साहेब ह्यांचे निवासस्थान नांदेड





 
       शिवसेना (उ.बा.ठा) आयोजित राज्यस्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पधेची विभागीय फेरी आज नांदेड येथे मा. आमदार खेडकर साहेब यांच्या निवासस्थानी पार पडली ह्यात विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला व राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली हि स्पर्धा १४ जून २०२६ रोजी शिवसेना भवन मुंबई येथे संपन्न होणार आहे....

0/Post a Comment/Comments