जिल्हास्तरिय प्रथम क्रमांक मिळाला व विभागिय स्तरावर निवड झाली....

दिनांक:-१०/०६/२०२६
स्थळ:- समर्थ महाविद्यालय, हिंगोली.. 






     शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) सेनेकडून आयोजित राज्यस्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धा ही स्पर्धा जिल्हास्तरावर समर्थ महाविद्यालय येथे संपन्न्ं झाली ह्यात जिल्हास्तरिय प्रथम क्रमांक मिळाला विभागीय  स्तरावर निवड झाली….


0/Post a Comment/Comments