शिवरायांच्या विचारांचा जागर
दिनांक:- 19 फेबुवारी 2022
गोळेगाव ता.औंढा (ना) जि.हिंगोली.
शिवजयंती निमित्त अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले,या कार्यक्रमास गावकरी मंडळीची लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली, प्रचंड उत्साहात व्याख्यान संपन्न झाले गावकरी मंडळीने भरभरून दाद दिली.

टिप्पणी पोस्ट करा