छ.संभाजी राजे राज्यभिषेक सोहळ्या निमीत्त जामठी (भवर) या ठिकाणी प्रचंड उत्साहात व्याख्यान संपन्न…

दिनांक:-16/01/2026

जामठी (भवर)

ता.जि हिंगोली. 








  छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्या निमित्त हिंगोली जिल्ह्यातील जामठी (भवर) या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवा झेंडा फडकवून व नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन,व मान्यवरांना शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला त्या नंतर व्याख्यान संपन्न झाले. गावकऱ्यांनी भरभरून दाद दिली यावेळी गावातील लोक संख्येने उपस्थित होते… 

0/Post a Comment/Comments