दिनांक:- 19/02/2023
वेळ: 09:00 ते 11:00
हळदवाडी
ता.जि. हिंगोली
शिवजयंती निमित्त हळदवाडी ता.जि. हिंगोली येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ,कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला , लोकसंख्येच्या दृष्टीने हे गाव छोटस आहे , उत्कृष्ट असं आयोजन स्वराज्य युवा ग्रुपतर्फे करण्यात आलं होत.



टिप्पणी पोस्ट करा