शिवविचारांचा जागर

शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन

 दिनांक:21/02/2023 

वेळ:सायं 07:00 ते  09:00 

उमरा ता.औंढा (ना) जि.हिंगोली  








शिवजयंत्ती निमीत्त प्रचंड उत्साहात शिवव्याख्यान संपन्न झाले,गावकरी मंडळिंनी भरभरुन प्रेम दिल, कार्यक्रमाला चिमुकली ,युवक , माता भगिणी यांची उपस्थीती लक्षणीय होती...

 



0/Post a Comment/Comments