शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन
दिनांक:-19/02/2023
वेळ: सायं 07:00 ते 09:00
स्थळ:- सिंदगी ता.कळमनूरी जि.हिंगोली.
शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले वेवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व सरतेशेवटी व्याख्यान सर्वच कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला, नाचून वाचून गावात शिवजयंती साजरी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा