सामाजिक न्याय विभागा च्या वतीने 'भटके विमुक्त दिन साजरा '

 दिनांक:- 31/08/2025

स्थळ:- सामाजिक न्याय भवन , हिंगोली..




 

हिंगोली:- येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बहूजन कल्याण च्या वतीने 'भटके व विमुक्त दिन' साजरा करन्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पुजनाने झाली , यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन कल्याण विभाग चे सहाय्य्क संचालक मा. यादवराव गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शन प्रा.गजानन बांगर यांनी केले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहूने म्हनुण अप्पर जिल्हाधिकारी मधुसुदन  कांबळे साहेब व  अध्यक्ष म्हणून तांडावस्ती अध्यक्ष मा. रामदास चव्हान ,अविनाश चव्हाण आदिं ची उपस्थिती होती ..... 

0/Post a Comment/Comments