शिवजयंत्ती निमीत्त व्याख्यानाचे आयोजन

 दिनांक:- 25/02/2024

खरबी ता.जि.हिंगोली..








      शिवजयंती निमित्त खरबी ता.जि.हिंगोली येथे शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये लेझीम , दांडपट्टा , लाठीकाठी , महाप्रसाद व सरते शेवटी व्याख्यान सर्वच कार्यक्रमाला गावकरी मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला... 





0/Post a Comment/Comments