शिवजयंत्ती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

 दिनांक:-19-02-2024

पारडा ता.जि.हिंगोली. 











शिवजयंती निमित्त हिंगोली तालुक्यातील पारडा ता. जि हिंगोली येथे व्याख्यान प्रचंड उत्साहात संपन्न झाले या  कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकरी महिला पुरुष व चिमुकल्यांची उपस्थिती होती , रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास गावकऱ्यांनी भरभरून दाद दिली... 




0/Post a Comment/Comments