दिनांक:- 21/01/2024
हिंगोली :- अनुलोम सामाजिक संस्थेकडून वंजारवाडा भागात श्रीराम मुर्ती प्रदान सोहळा संपन्न..
श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा निरंजन बाबा चौक वस्ती मित्र श्री प्रा.गजानन बांगर सर यांना आज श्रीराम प्रभूची पंचधातू मूर्ती प्रदान करण्यात आली यावेळी अनुलोम चे सुदामजी गवळी ,संदिप सोनटक्के ,मा.नगराध्यक्ष बाबारावजी बांगर,मा.श्रीरामजी बांगर माजी नगरसेवक , रामकिसनजी बांगर, मा. नगरसेवक ,प्रहार पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष रवी उर्फ रॉबट बांगर, प्रहारचे जिल्हा संघटक विलासभाऊ आघाव , दिलीप नंदनकर तसेच वस्तीतील पुरुष व महिलाची उपस्थिती होती...


टिप्पणी पोस्ट करा