लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब जयंती निमित्त विचारांचा जागर

लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब जयंती 
दिनांक:- १३ डिसेंबर २०२३ 
ठिकाण:- शासकीय निवासस्थान ,हिंगोली 
 





 


श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान हिंगोली व समस्त वंजारी समाज यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी संघर्ष पुरुष,राष्ट्र नेते,लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी युवा वक्ते श्री.प्रा.गजानन बांगर यांनी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा जीवन प्रवास आपल्या वक्तृत्व शैलीमध्ये मांडला.उपस्थित  आणि त्याला दाद दिली. संघर्ष पुरुष लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचाराचा वारसा जोपासून विविध समाजामध्ये एकता निर्माण करावी. तसेच समाजाच्या हितासाठी राष्ट्र निर्मितीसाठी सदैव आपण एकत्रित येऊन असे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले...

0/Post a Comment/Comments