दिनांक:-28/03/2024
गिलोरी ता.जि.हिंगोली..
छत्रपती शिवाजी महाराज जयंत्ती (तिथीप्रमाणे) गिलोरी या गावात साजरी करण्यात आली ,यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ह्यास गावकरी मंडळीने भरभरुन दाद दिली,कार्यक्रमास लोक संख्येने उपस्थित होते...





टिप्पणी पोस्ट करा