दिनांक :-१२/०४/२०२६
माळधामणी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३५ व्या जयंत्तीनिमित्त तालुक्यातील माळधामणी ह्या गावी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले ह्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ह्या वेळी बहूसंख्येने भीमसैनिक ह्या कार्यक्रमास उपस्थित होते, ह्या कार्यक्रमास गावकरी मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला.







टिप्पणी पोस्ट करा