दिनांक:-20/02/2025
आयोजक:- D Pharmacy college, Hingoli,
Sant Gadgemaharaj B.ed
College, Hingoli,
J.K kids ,Hingoli...
शिवजयंत्ती निमीत्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या मध्ये शिवरायांचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल असे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले , व्याख्यानास प्रचंड दाद मिळाली....
टिप्पणी पोस्ट करा