शिवजयंत्ती निमीत्त आयोजित म्हैसगव्हाण ता.कळमनुरी जि.हिंगोली ,येथील व्याख्यान प्रचंड उत्साहात संपन्न.....
byGajanan Bangar0-
दिनांक:- 19 फेब्रुवारी 2025
म्हैसगव्हाण ता.कळमनूरी जि.हिंगोली
शिवजयंतीनिमित्त कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण या गावात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ,यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यांनतर चिमुकल्यांची भाषणे झाली व नंतर प्रत्यक्ष व्याख्यानास सुरुवात झाली, व्याख्यानानंतर शिवजंयती निमित्त आयोजित वेगवेगळ्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला नंतर कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला या कार्यक्रमास गावकरी मंडळींनी भरभरून दाद दिली ....
टिप्पणी पोस्ट करा