पठाडे महाविद्यालय आयोजित रा.से.योजना शिबीरात मार्गदर्शन

 दिनांक:- 01/02/2025 शनिवार

सावा ता.जि हिंगोली 









हिंगोली:- संतश्रेष्ट नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रिय सेवा योजना वार्षिक शिबिराचे आयोजन सावा ता.जि हिंगोली याठिकाणी करण्यात आले आहे ,या शिबीरात "स्वामी विवेकानंद व आजचा युवक" या विषयावर प्रेरणादाई मार्गदर्शन केले. यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक व शिबीराथी विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती ....

Post a Comment