विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त आज पार्डी (बागल) ता.वसमत जि .हिंगोली येथे प्रचंड उत्साहात व्याख्यान संपन्र ...
byGajanan Bangar0-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित व्याख्यान
दिनांक:-२८/०४/२०२४
पारडी.ता.वसमत जि.हिंगोली
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वसमत तालुक्यातील पार्डी (बागल) येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी गावकरी मंडळीने भरभरून दाद दिली , कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश मगरे (सरपंच) मित्रमंडळ यांनी केले , कार्यक्रमाला विचारपिठावर गावातील प्रतिष्टित मान्यवरांची उपस्थिती होती…
टिप्पणी पोस्ट करा