आपण वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनस्वी धन्यवाद

दिनांक: 14/12/2022

रेनबो कॉम्प्युटर्स, हिंगोली. व    
साईछाया मुलांचे निवासी वस्तीगृह लिंबाळा (मक्ता)
ता.जि , हिंगोली. 




रेनबो मुक्त  विद्यापीठ अभ्यासकेंद्र हिंगोली, व 
 साईछाया निवासी मुलांचे वसतीगृह लिंबाळा(मक्ता) येथे वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी  सहकारी, मार्गदर्शक, मित्रमंडळ, यावेळी उपस्थीत होते, आपल्या शुभेच्छांमूळे  आजचा दिवस वेगळा (स्पेशल) ठरला सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद... 

0/Post a Comment/Comments