दिनांक: 12/12/2022
साईछाया मुलांचे निवासी वस्तीगृह,
लिंबाळा (मक्ता)
ता.जि , हिंगोली.
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, या वेळी सायंकाळी व्याख्यान कार्यक्रमासाठी विचारपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून कळमनुरी तालुक्याचे लोकप्रिय आ.संतोषदादा बांगर , हिंगोलीचे माजी उपनराध्यक्ष मा.बापूरावजी बांगर , मा. कराड साहेब शार्दुल तांबोळी सर आदी उपस्थित होते, कार्यकर्माला भरभरून दाद मिळाली.




.jpg)



टिप्पणी पोस्ट करा