दिनांक:- 26 नोव्हे 2022
ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र , हिंगोली
संविधान दिनानिमित्त ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र , हिंगोली येथे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान संपंन्न झाले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले , स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असल्यामुळे संविधानाची विस्तुत पद्धतीने मांडणी करता आली..





टिप्पणी पोस्ट करा