दिनांक: 30 नोव्हेंबर 2022
वेळ : सायं 07:00 ते 9:00
सारनाथ बौद्धविहार टाकळी,
ता.कळमनुरी जि. हिंगोली.

संविधान दिनानिमित्त टाकळी ता. कळमनुरी जि.हिंगोली येथे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान सपंन्न झाले कडाक्याच्या थंडीतही विचारांची दर्दी असणारी माणसं भेटली, कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा होता ....
टिप्पणी पोस्ट करा