महापरीनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान
दिनांक: ०६/१२/२०२१
समगा ता.जि.हिंगोली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन करन्यात आले, प्रचंड उत्साहात व्याख्यान संपंन्न, कार्यक्रमास गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली..
महापरीनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान
दिनांक: ०६/१२/२०२१
समगा ता.जि.हिंगोली
टिप्पणी पोस्ट करा