छ. शिवाजी महाराज जयंत्ती निमीत्त व्याख्यान संपन्न.

शिवचरित्र व्याख्यान 
नवखा ता.कळमनुरी जि.हिंगोली 
दि:१९फेबुवारी २०२१













नवखा गावातील गावकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते ,शिवजयंती घराघरात साजरी व्हावी हा मनोदय गावातील युवा वर्गाने  व्यक्त केला तसेच या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलं ... 




0/Post a Comment/Comments