श्रीसंत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमीत्त विदर्भाच्या मातीत व्याख्यान संपन्न..
byGajanan Bangar0-
संत भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान संपंन्न .
पहूर ता.लोणार जि.बुलढाणा
दिनांक:०४फेबुवारी २०२१
पहूर गावातील गावकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते, यावेळी श्रीसंत भगवानबाब युवक संघटनेत गावातील युवकांनी प्रवेश केला , संतांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करू असा मनोदय यावेळी गावकरी मंडळींनी व्यक्त केला..
टिप्पणी पोस्ट करा