लोकनेते गोपीनाथ रावजी मुंढे साहेब यांच्या विचारांचा जागर..

लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत व्याख्यानात विचार मांडताना..
13 डिसेंबर 2017

 

लोकनेते गोपीनाथ रावजी मुंढे साहेब यांच्या जयंती निमित्त पांगरी ता. जिंतूर जि. परभणी येथे गावातील युवकांनी व्याख्यानाचे उत्कृष्ट असे आयोजन केले या कार्यक्रमास राजकीय नेते मंडळी उपस्थित होती यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुंढे साहेब यांच्या
सहवासातील क्षण सांगितले, यावेळी गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments