19 फेब्रुवारी 2018
संत नामदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन मातीत शिवव्याख्यान संपन्न
शिवजयंतीनिमित्त सरकळी येथे व्याख्यान S peech on Chatrapati Shivaji Maharaj
19 फेब्रुवारी 2018
संत नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती अर्थात संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ नरसी नामदेव जवळ असलेले गाव सरकळी या गावात शिवजयंती निमित्त सलग दोन वर्ष व्याख्यान करण्याची संधी गावकरी मंडळीने दिली उत्कृष्ट आयोजन हे जणू सरकळी गावची ओळख प्रचंड उत्साह असणार सरकळी गावच युवा मंडळ .....
19 फेब्रुवारी 2018
टिप्पणी पोस्ट करा