विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमीत्त खरबी ता.जि हिंगोली येथिल कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न..

 दिनांक :- 25/04/2023

खरबी ता.जि हिंगोली. 






विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्ती निमित्त खरबी ता. हिंगोली जि. हिंगोली येथे व्याख्यानाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी विचारमंचावर प्रमुख उपस्थित ADV. नामदेव सपाटे ,पै. माधव सपाटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी ते साठी अरविंद धाबे , किसन धाबे आदींनी सहकार्य केले , गावकरी मंडळी संख्यने उपस्थित होती.. 



0/Post a Comment/Comments