रा.स.योजने तिल विद्यार्थांना मार्गदर्शन..

स्वामी विवेकानंद यांचे विचार या विषयावर मार्गदर्शन करताना. 
28 मार्च 2020



हिंगोली येथील न्यू  मॉडेल डिग्री कॉलेज येथे राष्टीय सेवा योजने च्या शिबीरात मार्गदर्शन करताना सलग दोन वर्षापासून प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालय आवर्जून बोलावत विद्यार्थ्यांचा उत्साह व सामाजिक कार्याची आवड पाहून आनंद वाटतो. 


0/Post a Comment/Comments